top of page

प्रेम आणि विश्वासाने विणलेले प्रवास!

खरे लोक. खरा आधार. खरा प्रवास अनुभव.

आम्ही पुणे आणि महाड, रायगड येथील स्थानिक ट्रॅव्हल एजन्सी आहोत - तुमच्या विश्वासाची एक खात्रीशीर आणि अनुभवी कंपनी.
आम्ही तुमच्या सहलीचे नियोजन करतो आणि तुमच्या संपूर्ण प्रवासात तुमच्या पाठीशी  असतो.

ना कंटाळवाणे कॉल सेंटर  • ना निर्जीव चाट बॉट्स• ना गरजेच्या वेळी गायब होणारे एजंट

HANDWOVEN JOURNEYS

संपर्क करा 

फोन कॉल अथवा व्हॉट्सऍप वरून आम्हाला संपर्क करा आणि तुम्हाला प्रवासासाठी कुठे किंवा कधी जायचे आहे ते सांगा. 

तज्ञांसोबत चर्चा

डेस्टिनेशन्सची सखोल माहिती असलेले आमचे प्रवास तज्ञ तुम्हाला त्या विशिष्ट प्रदेशात शक्य असलेल्या सर्व प्रेक्षणीय स्थळे, उपक्रम आणि साहसी एक्टिविटीं बद्दल माहिती देतील.

एक परिपूर्ण प्रवासाची आखणी 

​प्रवासाची आखणी
(प्लॅनिंग)

तुमच्या सर्व गरजा समजून घेतल्यानंतर, प्रवासाच्या सर्व गरजांची सखोल माहिती असलेले आमचे स्थानिक तज्ञ एक असा प्रवास कार्यक्रम (Itinerary) तयार करतात आणि एक दरपत्रक (Quotation) देतात, जे तुमच्यासाठी अगदी योग्य असते.

आरक्षण

तुमच्या अपेक्षांनुसार 

तुम्ही प्रवास कार्यक्रम परिपूर्ण असल्याची खात्री दिली की आम्ही सर्व आवश्यक आरक्षणे करू आणि तुम्हाला व्हाउचर पाठवू.

शुभ यात्रा!

यू हू!  तुमच्या बॅगा पॅक करा आणि तुमच्या इच्छेनुसार परिपूर्ण आखलेल्या प्रवासाचा आनंद घ्या, एक प्रेमाने विणलेला प्रवास!

संपर्क 

Thanks for submitting!

Hand Woven Journeys

+91 7620255490

Pune Office:

‘Varad’, 

Plot no 8, Girish Society, Warje Jakat Naka Road,

Pune 411058

Mahad Office:

2411 MG Road, Mahad, 402301
India

Follow us on

  • Facebook
  • Instagram

©2026 by Handwoven Journeys 

bottom of page